smart_businessman

उद्योगसंधी: अल्पभांडवली आणि ग्रामीण भागात करण्यासारखे उद्योग.

नव्याने उद्योग क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःच्या अंगात असलेल्या गुणांची पारख करून व्यवसाय आवश्यक आहे. सर्वप्रथम गरज आहे इच्छा, क्षमता आणि अभ्यास करून पूरक अशा व्यवसायाची निवड करणे आवश्यक आहे.

जो व्यवसाय चालू करणार त्या व्यवसायात आवड आणि मन रमणे आवश्यक आहे, तरच यश प्राप्त होऊन चांगला बिझनेस होण्याची संधी जास्त असते. उद्योग करणे कदाचित सोपे नाही परंतु पूर्वतयारीनिशी उतरणे आवश्यक आहे.

पूर्वतयारी करताना विशेष मुद्दे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

• व्यवसायाचे स्वरूप आणि संधी
• व्यवसाय मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण

• मार्केटिंग आणि विक्री कौशल्य
• आर्थिक नियोजन
• मनुष्यबळ नियोजन
• वेळेचे नियोजन
• उद्योगासाठी जागा

अल्पभांडवली आणि ग्रामीण भागात करण्यासारखे उद्योग:

शेतीविषयक उद्योग:
  • मशरूम शेती
  • रेशीम शेती
  • कृषी पर्यटन
  • ऑरगॅनिक फळ/भाजी लागवड
  • शोभिवंत (फिश टँकमधील) माशांचे संवर्धन
  • कुक्कुटपालन
  • शेळीपालन
  • गीर गाय दुग्धव्यवसाय
  • सोनचाफा लागवड
  • ऑरगॅनिक गुळ
  • लोणचे/ पापड
  • मसाले उद्योग
  • बागकाम कंपनी

इतर उद्योग:

  • खानावळ किंवा टिफिन सर्व्हिसेस
  • ऑर्डरप्रमाणे हॉटेलला घरून चपात्या व भाकऱ्या बनवून देणे.
  • रबर उद्योग
  • हाऊसकिपींग
  • मिनरल वॉटर
  • चिक्की बनविणे
  • चॉकलेट व आईस्क्रीम उद्योग
  • पर्यटन उद्योग
  • पाळणाघर
  • ग्राफिक्स डिझाईन
  • टायपिंग, झेरॉक्स व डेटा एंट्री
  • लेखन
  • भाषांतर
  • विमा सल्लागार

  • सिक्युरिटी एजन्सी
  • मार्केटिंग एजन्सी
  • मेणबत्ती व अगरबत्ती उद्योग
  • फॅन्सी ज्वेलरी मेकिंग
  • मेकअप
  • फोटोग्राफी व विडिओ एडिटिंग
  • पॅकेजिंग
  • लिफाफा बनविणे
  • प्रेझेंट पाकीट बनविणे
  • कागदी कप, पत्रावळी आणि डिश बनविणे
  • चहा/कॉफी स्टॉल
  • वाचनालय कॅफे

  • घरगुती क्लासेस
  • कचरा व्यवस्थापन
  • जिम
  • शिवणकाम
  • घरपोच ताजी भाजी व किराणा
  • इव्हेंट मॅनेजमेंट
  • पेंटर
  • टिकली बनविणे
  • केळ्यांचे वेफर्स व फरसाण बनविणे
  • जुन्या पुस्तकांचे डीलर
  • जिम व्यवसाय
  • घरघंटी/दळण
  • मालवाहतूक गाडी भाड्याने देणे
  • चित्रकला किंवा सुंदर हस्ताक्षरातील नेमप्लेट बनविणे
  • सौरऊर्जा उपकरणांची एजन्सी
  • इलेक्ट्रिक वर्क

अजूनही तुमच्या परिसरातील योग्य कल आणि संधी उपलब्धतेनुसार इतर असंख्य उद्योग- व्यवसाय करू शकतो.

Article by Compsphere Technologies Marketing team- Marathi